शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST

तालुकास्तरीय प्रशिक्षण : राज्यात प्रथमच असा उपक्रम

कोल्हापूर : शाळेत होणाऱ्या आपत्ती टाळल्या जाव्यात, यासाठी तालुकास्तरीय शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी केले.येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षि शाहू सभागृहात आज, सोमवारी आपत्ती व्यवस्थापन धोके व्यवस्थापन कार्यक्रमार्गंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे तालुकास्तरीय शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.विवेकानंद महाविद्यालयाचे गृहविज्ञान विभागाचे प्रा. यु. आर. हिरकुडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि शालेय पोषण आहार या विषयावर मार्गदर्शन केले. जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी अनुभवकथन केले. फिनिक्स डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि शालेय आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ विवेक नायडू, सहाय्यक प्रशिक्षक धनंजय मुरूडकर, राहुल पोखरकर यांनी शालेय सुरक्षा आराखडा, मुख्याध्यापकांची जबाबदारी, प्रथमोपचार, अग्निशमन व उपलब्ध साधनांचा वापर यासंदर्भात मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात अग्निशमन दलाच्या माध्यमातून शोध व सुटका, आपत्कालीन वैद्यकीय रूग्णवाहिका यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. २० डिसेंबरपर्यंत रोज दोन तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वागत व प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. (प्रतिनिधी)