शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बारावी परीक्षेत साकेत टोटला, शिवम पारेख ‘प्रथम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 18:02 IST

कोल्हापूर पब्लिक स्कूलचा ९६ टक्के निकाल

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २८ : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात कोल्हापूर पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६ टक्के लागला. या स्कूलमधील साकेत टोटलाने ८६ टक्क्यांसह विज्ञान शाखेत, तर शिवम पारेख याने ८८ टक्के गुण मिळवित वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकविला.

सीबीएसईतर्फे मार्च २०१७ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा गेल्या आठवड्यात जाहीर होणारा निकाल काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा निकाल रविवारी दुपारी बारा वाजता सीबीएसईच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. यात आर. एल. तावडे संचलित कोल्हापूर पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६ टक्के लागला.

यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के लागला असून या शाखेतील २३ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून ८ जणांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. यामध्ये साकेत टोटला (८६ टक्के) याने प्रथम, शुभम मोरे (८३ टक्के) याने द्वितीय, तर वैभव पाटीलने (७९ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेचा निकाल ९९ टक्के लागला. यात शिवम पारेखने (८८ टक्के) प्रथम, कल्याणी टोलीवाल (७६ टक्के) हिने द्वितीय आणि कृष्णा मालानी (६५ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका शुभांगी पवार, अंजली मेळवंकी, दिपक शेलार आदींचे मार्गदर्शन लाभले.