शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भगवा ध्वज, भगवे फेटे, गुढी आणि घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एक निराळीच लगबग सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ...

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एक निराळीच लगबग सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलेल्या दिवशी म्हणजे उद्या रविवारी ६ जून रोजी शिवस्वराज्यदिनानिमित्त गुढी उभारली जाणार असल्यामुळे या नियोजनाची धांदल पाहवयास मिळत आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राज्याभिषेक दिनी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये गुढी उभारण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता सर्वत्र एकाच होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदांमध्ये त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने उभारण्यात येणारा भगवा ध्वज, गुढीची उंची, त्यावरील कलश या सगळ्याची तयारी सुरू आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने राजदंड म्हणजे गुढी कशी उभारावी, भगवा ध्वजावर कोणती चिन्हे असावीत, याचे मार्गदर्शन केले असून त्यानुसार तयारीसाठी सामान्य प्रशासनासह, बांधकाम विभागाची गडबड सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे जातीने या कार्यक्रमाच्या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.

चौकट

छोटीशी शोभायात्रा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ही संकल्पना असल्याने त्यांच्याच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने हा कार्यक्रम आणखी उठावदार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका छाेट्या शोभा यात्रेच्या माध्यमातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, पोवाडा, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताचेही आयोजन करण्यात आहे.

०४०६२०२१ कोल झेडपी ०१

जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांना