शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रूकडी कोविड कक्ष आदर्शवत ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

रूकडी : कोविड कक्ष आदर्शवत ठरेल जिल्हाधिकारी देसाई लोकमत न्यूज नेटवर्क रूकडी माणगाव : कोरोनाच्या ...

रूकडी : कोविड कक्ष आदर्शवत ठरेल जिल्हाधिकारी देसाई

लोकमत न्यूज नेटवर्क

रूकडी माणगाव : कोरोनाच्या या लढाईत रूकडी ग्रामपंचायत यांनी उभा केलेले केविड कक्ष सर्व रुग्णांसाठी आधार व आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. ते रूकडी येथे शिवआरोग्य कोविड काळजी कक्ष शुभारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षास्थानी माजी खासदार निवेदिता माने या होत्या.

अध्यक्षा माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, शिवआरोग्य कोविड सेंटर गोरगरीब कोरोनाग्रस्तांसाठी मोठा आधार ठरेल.

रूकडी येथे कोरोना संसर्ग रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत व शमुवेल लोखंडे यांनी विशेष प्रयत्न करून या कोविड कक्षाची निर्मिती केली. या कोविड कक्षाच्या शुभारंभप्रसंगी आम. राजूबाबा आवळे यांनी ‘ माझे गाव माझी जबाबदारी’ हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केल्यास गाव कोरोनामुक्त होईल.

समारंभास माजी आम. डॉक्टर सुजित मिणचेकर, जि. प. सदस्य अशोकराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधिकारी राहुल देशमुख, उपनिरीक्षक उफराते साहेब, सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच राजू कोळी, पोलीस पाटील कविता कांबळे, ग्रामविकास अधिकारी वाघ, तलाठी रवी कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य झाकीर हुसेन भालदार, मा. जि. प. सदस्य बबलू माकांदार, सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व तरुण मंडळाचे अध्यक्ष, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : रूकडी येथे केविड कक्षाची शुभारंभ करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई, डावीकडून शीतल खोत, रफिक कलावंत, निवेदिता माने, सुजित मिणचेकर, आम. राजूबाबा आवळे.