शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते मूल्यांकनाचा अहवाल बुधवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 01:13 IST

काम अंतिम टप्प्यात : नोबेल कंपनी देणार ४९ कि़मी. रस्त्याच्या खर्चाचा ठोकताळा

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या ४९ किलोमीटर्स रस्त्यांवर नेमका किती खर्च झाला आहे, याचा ठोकताळा असलेला अहवाल येत्या बुधवारी (२० मे) नोबेल कंपनी राज्य रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीकडे सादर करणार आहे. रस्त्यांच्या मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात असून, अहवाल तयार करण्याचे काम रात्रं-दिवस सुरू असल्याचे सांगण्यात आले. टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यासाठी फेरमूल्यांकनाचा निर्णय घेऊन रस्ते विकास महामंडळाचे सह. व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती नियुक्त केली आहे. या समितीने मूल्यांकन करण्यासाठी नोबेल कंपनीची नेमणूक केली आहे. २१ एप्रिलपासून ही कंपनी मूल्यांकनाचे काम करीत आहे. कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, मूल्यांकनातील काही त्रूटी निदर्शनास आल्याने त्या दूर करण्यास सांगण्यात आल्या आहेत. मूल्यांकनाच्या कामात महानगरपालिका, आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत केली आहे. गेले महिनाभर रात्रं-दिवस मूल्यांकनाचे काम सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. २० मे रोजी मूल्यांकनाचा ठोकताळा असलेला अहवाल मूल्यांकन समितीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तो रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला जाईल. राज्य सरकारने ३१ मेपर्यंत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)