शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटर वडगाव परिसराला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : मिणचेकर फाऊंडेशन व युवा शक्ती, मिणचे यांनी सुरू केलेले कोरोना अलगीकरण सेंटर वडगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : मिणचेकर फाऊंडेशन व युवा शक्ती, मिणचे यांनी सुरू केलेले कोरोना अलगीकरण सेंटर वडगाव परिसरासाठी रुग्णांसाठी संजीवनी ठरेल असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.

मिणचे (ता. हातकणंगले) येथील एस. एम. यादव हाॅल येथे सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार विनय कोरे, माजी आमदार सुजित मिणचेकर, अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, सभापती हंबीरराव पाटील, विजयसिंह माने आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी संयोजक प्रवीण यादव म्हणाले,

वडगाव परिसरासह कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे घरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये. या दक्षतेपोटी अलगीकरण कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे सर्व सुविधा, औषधोपचार, जेवण मोफत आहेत. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले फाऊंडेशन, युवा शक्ती हा चांगला उपक्रम राबवित आहे. अत्यावश्यक असणाऱ्या रुग्णाला पुढील वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहू.

यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी योगेश साळे, तालुका ओरोग्य अधिकारी सुहास कोरे, संजय चौगुले, लाटवडेचे सरपंच संभाजी पवार, मिणचेच्या सरपंच रंजना जाधव, उपसरपंच अभिनंदन शिखरे, अनिल जाधव, नेज सरपंच दीपाली गोंधळी, कुंभोज सरपंच माधुरी घोदे, खोचीचे सरपंच जगदीश पाटील, बुवाचे वठारचे सरपंच शंकर शिंदे, भेंडवडे सरपंच काकासो माने आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : मिणचे (ता. हातकणंगले) येथे मिणचेकर फाऊंडेशन व युवा शक्ती, मिणचे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड, अलगीकरण सेंटरचे उद्घाटन आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रवीण यादव, संजय चौगुले, अभिनंदन शिखरे, संभाजी पवार, रणजीत संकपाळ, दीपक पाटील आदी उपस्थित होते. (छाया संजय नांगरे)

२३ वडगाव कोविड सेंटर