शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारित) इचलकरंजीत अद्याप दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत ...

अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या मागणीबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा प्रश्न सध्यातरी प्रलंबितच राहिला आहे.

येथील विविध व्यापारी संघटना, नागरिक मंच व प्रशासन यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संयुक्त बैठक पार पडली. सुरुवातीला शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याबाबत प्रथम चर्चा झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी गेली ७० दिवस प्रशासनास सहकार्य केले आहे. आता आमची सहनशीलता संपली आहे. आम्हास एक दिवसाआड किंवा रोज ४ तास व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी ठाम भूमिका घेतली, तसेच व्यापाऱ्यांवर कारवाई करून किंवा गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही, असे सांगितले. प्रशासन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत मागण्या प्रभावीवणे पोहोचवत असून जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, अशी माहिती दिली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, अपर तहसीलदार शरद पाटील, उपमुख्य अधिकारी केतन गुजर, पोलीस अधिकारी श्रीकांत पिंगळे, गजेंद्र लोहार व इनामचे सदस्य उपस्थित होते.