शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘जातपडताळणी’बाबत आज निकाल अपेक्षित

By admin | Updated: May 9, 2016 00:46 IST

प्रचंड उत्सुकता : महापौरांसह पाचजणांची घालमेल

कोल्हापूर : महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह पाच नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने या पाचही जणांची घालमेल वाढली आहे; तर रविवारी जातपडताळणी कार्यालयास सुटी असतानाही या पाचजणांच्या निकालाबाबत शहरवासीयांतून प्रचंड उत्सुकता दिसून आली; पण याबाबतचा निर्णय आज, सोमवारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापौर अश्विनी रामाणे, दीपा मगदूम, हसिना फरास, सचिन पाटील, किरण शिराळे अशा पाच नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, संतोष गायकवाड, डॉ. संदीप नेजदार व नीलेश देसाई या नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यामुळे या उर्वरित पाचजणांचे काय होणार याबाबत रविवारीही समाजकल्याण विभागास सुटी असली तरीही महापालिका वर्तुळात प्रचंड उत्सुकता दिसून आली. पाचही नगरसेवकांबाबत काय झाले, याबाबत संपूर्ण चर्चा असूनत्याबाबत संबंधित पाचही नगरसेवकांची तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचीही घालमेल वाढली आहे. रविवारीही काही नगरसेवकांनीसमाजकल्याण कार्यालयाचे उंबरे झिजविण्याचा प्रकार केल्याचे समजते. या पाचही नगरसेवकांबाबत आज, सोमवारी निर्णय अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)