शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतराच्या स्वातंत्र्याचा कायदा करण्याचा ठराव

By admin | Updated: December 29, 2014 00:09 IST

‘श्रमुद’चे राज्यस्तरीय अधिवेशन : महात्मा फुले व्हिजन हे ‘महाराष्ट्र’ व्हिजन’

आजरा : जो धर्म आपणाला योग्य वाटतो तो धर्म स्वीकारण्याचे खुले स्वातंत्र्य जनतेला देणारा देशव्यापी कायदा करावा आणि धर्मांतरात अडथळा आणणारे अनेक राज्यांचे कायदे रद्द करावेत. महात्मा फुले व्हिजन हे ‘महाराष्ट्र व्हिजन’ असावे, अशा मागणीचे ठराव करीत गेले तीन दिवस चित्रानगर आजरा येथील श्रमिक मुक्ती दलाच्या १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.ज्या-ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्याचा आणि शोषणमुक्तीचा दरवाजा खुला होण्याची संधी मिळेल, असे वाटते असा धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य जनतेला मिळावे. विकासाचे व्हिजन मंत्रालयातून किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या केंद्रातून किंवा नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ठरू शकत नाही. जनतेने तयार केलेला ‘महात्मा फुले व्हिजन आराखडा मान्य करा, नाहीतर सत्ता सोडा’, अशी घोषणा घेऊन महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.आज, रविवारी समारोपाच्या दिवशीच्या सत्रामध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या युवा आघाडी असलेल्या ‘श्रमिक मुक्तीवादी युवा संघटनेने’ पुढाकार घेऊन राज्यव्यापी मेळावा, पर्यायी संस्कृतीच्या निर्माणाचे वादळी आंदोलन करण्यासाठी पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर संघटन करण्याचा ठरावही करण्यात आला.८ मार्च २०१५ रोजी स्त्रियांचा राज्यव्यापी मेळावा संघटित करून स्त्रियांना विकासाच्या पर्यायी प्रक्रियेत समान संधीसाठी आणि अत्याचारांना आळा घालण्याचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी ‘श्रमुद’च्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेत कृष्णधर्मीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचा व अत्याचाराचा निषेध नोंदविला. यावेळी डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाहरू सोनवणे, दिलीप पाटील, मोहन अनपट, डॉ. प्रशांत पन्हाळकर, सुखदेव बन, डॉ. गेल अ‍ॅम्व्हेट, इंदुताई पाटणकर, मुक्ती साधना, कॉ. संपत देसाई, अ‍ॅड. कृष्णा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)