शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसाच्या हल्ल्यातील जखमी नागाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील बाळू धामणेकर यांच्या काजू बागेत मुंगूस व नाग यांच्यातील झुंजीत नाग जखमी झाला होता. ...

मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील बाळू धामणेकर यांच्या काजू बागेत मुंगूस व नाग यांच्यातील झुंजीत नाग जखमी झाला होता. साप घाबरुन काजूच्या झाडावर चढून बसला होता. ही घटना समजताच ढोलगरवाडी सर्पशाळेचे प्रा. सदाशिव पाटील व सहकाऱ्यांनी मुंगसाला हुसकावून लावून जखमी नागास झाडावरून खालील सुरक्षित काढून आणले. त्यानंतर गेले ८ दिवस त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण मनगुतकर यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. सोमवारी (दि. १५) सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी पाटणे वनपरिक्षेत्राचे प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व स्टाफच्या मदतीने सापाला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. यावेळी मुख्याधापक एस. आर. पाटील, तानाजी कांबळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी वनपाल बी. आर. भांडकोळी, वनपाल एन. एम. धामणकर, वनरक्षक डी. एस. रावळेवाड, वनरक्षक दीपक कदम, विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते .

फोटो ओळी:--- पाटणे (ता. चंदगड) येथील जंगलात नागाला सोडताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, सर्पमित्र पाटील, वनपाल भांडकोळी, धामणकर आदी.