शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडच्या उपनगराध्यक्षपदी रेखाताई मांगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

उपनगराध्यक्षा हेमलता भगवान लोकरे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्‍या पदाची निवड करण्यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशान्‍वये ही निवड ...

उपनगराध्यक्षा हेमलता भगवान लोकरे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्‍या पदाची निवड करण्यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशान्‍वये ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या अध्‍यक्षतेखाली नूतन उपनगराध्‍यक्ष निवड पार पडली. रिक्‍त पदासाठी नगरसेविका मांगले यांचा एकमेव अर्ज आल्‍याने या पदावर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुचक म्‍हणून संदीप कलकुटकी व अनुमोदक म्‍हणून हेमलता लोकरे होते. कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा आयोजित केली होती.

या निवडीप्रसंगी नूतन उपनगराध्‍यक्ष मांगले यांनी, खासदार संजय मंडलिक, वीरेंद्र मंडलिक, नगराध्‍यक्ष राजेखान जमादार व सर्व सहकाऱ्यांनी माझ्या कडेवर जी जबाबदारी टाकली आहे, त्‍या विश्‍वासास पात्र राहून मुरगूड शहराच्‍या विकासासाठी, आरोग्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची ग्‍वाही दिली. या सभेसाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका ऑनलाईन उपस्थित होते. या निवडीचे प्रशासकीय कामकाज मुख्‍याधिकारी संजय गायकवाड, कार्यालय अधीक्षका स्‍नेहल पाटील यांनी पाहिले.

फोटो

रेखाताई मांगले