शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

राजेखान जमादार : मुरगूडमध्ये पुरस्काराची

By admin | Updated: January 16, 2016 00:51 IST

शेतकरी हितामुळे मंडलिक कारखाना सर्वोत्कृष्ट मिरवणूक; साखरपेढे वाटून आनंदोत्सव

मुरगूड : हमीदवाड्याच्या माळावर नंदनवन फुलविणाऱ्या सदाशिवराव मंडलिक कारखान्याने सुरुवातीपासूनच शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच कार्य केले आहे. पारदर्शक व शेतकऱ्यांच्या हिताच्या कारभारामुळेच सर्व निकष पार करीत हा कारखाना राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना ठरला. ही घटना कागल तालुक्याला अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन बिद्री कारखान्याचे संचालक राजेखान जमादार यांनी केले.मंडलिक साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या सन्मानचिन्हाची शहरातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण शहरातून फटाक्यांची आतषबाजी करीत साखरपेढे वाटप करण्यात आले. अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात राजेखान जमादार यांच्यासह प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, जीवन साळोखे, मारुती ओतारी, आर. डी. पाटील-कुरुकलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी स्वागत केले.नगरसेवक सुहास खराडे, पांडुरंग भाट, सुखदेव येरुडकर, किरण गवाणकर, कारखान्याचे संचालक नारायण मुसळे, सर्जेराव पाटील, केशव पाटील, संजय सुतार, अमर सणगर, भगवान लोकरे, दत्ता मंडलिक, सुभाष बारदेस्कर, रघुनाथ सूर्यवंशी, दत्ता रावण, श्रीकांत गोंधळी, सम्राट मसवेकर, प्रकाश हळदकर, सचिन भारमल, संजय चौगले, अरुण ढोले, महादेव वंदुरे, दीपक शिंदे, आण्णासोा थोरवत, बाबाजी डोंगरे, राजेंद्र गोरुले, अजित कापसे उपस्थित होते. सुहास खराडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)