शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे जंगम परिवारातर्फे सरपंच ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते नागरिकांना घरोघरी मास्क वितरित केले. या वेळी सुयश ...

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे जंगम परिवारातर्फे सरपंच ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते नागरिकांना घरोघरी मास्क वितरित केले. या वेळी सुयश राजू जंगम व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला.

भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत आणि करिगार संस्था समूहातर्फे सरपंच बसवराज हिरेमठ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, उपसरपंच राजू चौगुले, अनिकेत कोणकेरी, आण्णासाहेब पाटील, मल्लाप्पा भोई आदींसह ग्रा. पं. सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील जंगली पीर परिसरात जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळी जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, विजय शेरवी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप केले. या वेळी सरपंच नारायण पाटील, रामलिंग दुध्यागोळ, राजू मुन्नोळी, राज खलिफा, सतीश थोरात, इकबाल बाणदार, प्रसाद जोशी, शंकर धनगर, सुभाष पाटील रवींद्र पाटोळे आदी उपस्थित होते.

नूल (ता. गडहिंग्लज) येथे सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळी पी. एम. चव्हाण, इकबाल काझी, जयसिंग चव्हाण, रणजित यादव, अमर चव्हाण, शिवानंद देसाई, संदीप सावंत, अजित जाधव, रामगोंडा पाटील, मनोहर निकम, सुरेश शेगुणशी, इम्तियाज अत्तार आदी उपस्थित होते.

चंदगडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना किट वितरण

चंदगड :

चंदगड येथील वेणुगोपाल पतसंस्थेतर्फे ग्रामीण रुग्णालय, स्टीफन कोविड सेंटर व कानूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी यांना फळे, बिस्किटे, मास्क, सॅनिटायझर व पाण्याची बाटली आदींचे वाटप करण्यात आले.

या वेळी अध्यक्ष प्रवीण वाटंगी, नवशाद मुल्ला, हारुण नाईकवाडी, ईस्माईल मुल्ला, वसंत कोलकार, कृष्णा पाटील, महेश गावडे, नगरसेवक अभिजित गुरबे, मोहन डोणकर, संभाजी देसाई आदी उपस्थित होते. म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे आमदार पाटील यांच्या जन्मगावी ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरपंच चाळोबा पाटील, गुंडू कोकितकर, सूरज पाटील, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे सरपंच बसवराज हिरेमठ यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळी रामाप्पा करिगार, उपसरपंच राजू चौगुले, अनिकेत कोणकेरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : १४०६२०२१-गड-०३

फोटो ओळी : चंदगड येथे प्रवीण वाटंगी यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना किट वाटप करण्यात आले. या वेळी नवशाद मुल्ला, नगरसेवक अभिजित गुरबे आदी उपस्थित होते.

क्रमांक : १४०६२०२१-गड-०५