शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र सूर्यवंशी यांना ‘करवीर’ची उमेदवारी

By admin | Updated: August 17, 2014 00:54 IST

जनसुराज्य शक्ती- शेकाप आघाडी

वारणानगर : करवीर विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात युती झाली आहे. करवीर मतदारसंघातून या युतीचा उमेदवार म्हणून करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वारणानगर येथे आज, शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंह जाधव व शेकापचे नेते अशोकराव पवार-पाटील यांनी रांजेंद्र सूर्यवंशी यांचे नाव जाहीर केले. जनसुराज्यशक्ती पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याचे जाहीर केले होते. या अगोदर आमदार कोरे यांनी शाहूवाडी मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ हातकणंगलेतून माजी आमदार राजू आवळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. आज, शुक्रवारी जनसुराज्यने जिल्ह्यातील करवीर मतदारसंघाची तिसरी जागा जाहीर केली. येत्या चार दिवसांत चंदगड मतदारसंघातील जनसुराज्याची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, शेकापचे करवीर तालुकाध्यक्ष के. पी. पाटील, आनंदराव मांढरे, बाबासाहेब वरुटे, सर्जेराव सूर्यवंशी, सरदार पाटील, जनसुराज्यचे विलास पाटील, भारत घाटगे उपस्थित होते. (वार्ताहर)