शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस फोटो फिचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०१ फोटो ओळ : धुवाधार बरसलेल्या या पावसात कष्टकऱ्यांना आपला संसार सांभाळताना कसरत करावी लागली. डोक्यावर ...

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०१

फोटो ओळ : धुवाधार बरसलेल्या या पावसात कष्टकऱ्यांना आपला संसार सांभाळताना कसरत करावी लागली. डोक्यावर भलेमोठे सामानाचे ओझे घेऊन वृद्ध महिलेला पावसातूनच घरची वाट धरावी लागली.

(छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०२

फोटो ओळ: जोरदार झोडपणाऱ्या पावसातून वाट काढण्यासाठी तरुणी वेगवान स्वार झाल्याचे दिसले.

(छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०३

फोटो ओळ: पावसाचा जोर इतका प्रचंड होता की रस्त्यावरून वाहन चालवताना पाणी चेहऱ्यापर्यंत वर उडत होते. (छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०४

फोटो ओळ: वाय. पी. पोवारनगर चौकात पावसामुळे अंधार असल्याने हेडलाईट लावून वाहने चालवावी लागली. (छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०५

फोटो ओळ: गोखले कॉलेज चौकात वाहनधारकांची गाडी चालवतानाची कसरत पाहून पावसाची तीव्रता जाणवत होती. (छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०६

फोटो ओळ: सावित्रीबाई फुले चौकात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहने चालवावी लागत होती. (छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०७

फोटो ओळ: पावसाचा जोर वाढल्याने लक्ष्मीपुरीत छत्री घेऊनच वाहन चालवण्याची कसरत करावी लागली. (छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०८

फोटो ओळ: खड्यासारखे अंगाला बडवणाऱ्या पावसाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी फोर्ड कॉर्नर येथे दुचाकी स्वाराने चक्क डोक्यावर पोतेच आडवे ठेवून पावसाचा मारा चुकवला. (छाया: नसीर अत्तार)

०३०६२०२१-कोल- कोल्हापूर पाऊस ०९

फोटो ओळ: पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केल्याने रस्तेही बऱ्यापैकी जलमय झाले होते. (छाया: नसीर अत्तार)