शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनता निश्चितच पाठबळ देईल

By admin | Updated: February 19, 2017 01:02 IST

प्रकाश आवाडे : राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ हुपरी, तळंदगेत सभा

हुपरी : कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन घर अन् घर पिंजून काढले आहे. त्यामुळे जनता निश्चितपणे पाठबळ देईल. त्याचबरोबर समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांनी भागात केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रत्येकाला आपलेसे केले आहे. त्यामुळे पारदर्शी कारभारासाठी हुपरी मतदारसंघातील जनता जिल्हा परिषदेच्या उमेदवार कविता हांडे आणि पंचायत समितीच्या उमेदवार साधना बुगटे व किरण कांबळे यांना मताधिक्य देईल, असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हुपरी, तळंदगे, इंगळी, आदी ठिकाणी प्रचारार्थ कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आवाडे बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्याठिकाणी काम कसे करावयाचे, याची मार्गदर्शक तत्त्वे आवाडे कुटुंबीयांनी पारदर्शी कारभारातून शिकविली आहेत. हुपरीतील पाण्याचा प्रश्न, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ता, चांदी उद्योगातील विविध अडचणी व समस्या सोडविण्याचे काम सातत्याने आम्ही केले आहे. समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी, रस्ते, गटारी अशा नागरी सुविधांसह महिलांसाठी लघुउद्योग, शैक्षणिक प्रगती यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. यावेळी मानसिंग देसाई, कुलदीप वार्इंगडे, आण्णासाहेब गोटखिंडे, आण्णासो इंग्रोळे, राजू हांडे, राहुल बुगटे, शेतकरी संघटनेचे राजाराम देसाई, सुरेश पाटील, पंचायत समितीचे रावसो पाटील, शिवाजी पुजारी, डेव्हिड कांबळे, सुवर्णा गाट, सुवर्णा गिरी, सुशीला चनगुंडी, आदींसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)