शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कबनूर : मराठा आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध करण्यासाठी कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने ऑनलाईन बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कबनूर : मराठा आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध करण्यासाठी कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने ऑनलाईन बैठक घेण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व जमावबंदी आदेश लागू असल्याने ही ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

मराठा आरक्षण रद्द झाले, याला राज्य व केंद्र सरकार दोन्ही जबाबदार आहेत. त्यामुळे दोन्ही सरकारांचा जाहीर निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण रद्द होण्यामागे सर्वच राजकीय नेत्यांचा गाफीलपणा कारणीभूत आहे. त्यामुळे विरोधक व सत्ताधाऱ्यांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तोडगा काढावा; अन्यथा मराठा समाजाचा संयम सुटेल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. चर्चेत सचिव युवराज पाटील, सुनील इंगवले, अभिजित खवरे, जीवन यादव, उत्तम यादव, सुनील माने, बाळासाहेब कदम, आनंदा कदम, बाबासाहेब कोकणे, राजाराम वाकरेकर, स्वरूप पाटील, शिवाजी चव्हाण, तानाजी पाटील, दत्तात्रय पाटील, विकास फडतारे, दत्तात्रय ढोले, प्रा. विजय निंबाळकर, आदींनी सहभाग घेतला.