फुले-शाहू-आंबेडकरी विचारांशी बांधील राहून पीडितांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहणार असल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता पवार, करवीर तालुकाध्यक्ष विजय माने, विश्वनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.
(फोटो ओळ : ०४ प्रियांका माने. )