शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह, वृद्धाश्रमात हास्यचळवळ रुजवणार

By admin | Updated: January 11, 2016 01:08 IST

हास्ययोग परिवार संमेलनात निर्धार : राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवार यंदा विद्यार्थ्यांनाही सामावून घेणार

कोल्हापूर : यावर्षी शहरातील शाळा, महाविद्यालये, कारागृह, वृद्धाश्रम याठिकाणी हास्यचळवळ रुजविण्याचा निर्धार रविवारी ‘जिल्हास्तरीय हास्ययोग परिवार’ संमेलनात करण्यात आला. राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवार यांच्यावतीने हे संमेलन हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनात कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शहा, डॉ. रमाकांत दगडे व शासकीय अधिकारी ओमप्रकाश शेटे, हास्यसम्राट राहुल कुलकर्णी व नितीन कुलकर्णी यांचा विनोदी कार्यक्रम झाला.सकाळी प्रथम व्हीनस कॉर्नर येथून ‘हास्यदिंडी व शोभायात्रे’स सुरुवात झाली. ही दिंडी कार्यक्रमस्थळी आली. त्यानंतर अध्यक्ष डॉ. दिलीप शहा यांचे ‘हास्ययोग चळवळ काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. शहा यांनी भारतात हास्य चळवळीला २० वर्षे झाली. हसण्यामुळे माणसाचे आरोग्य सुदृढ राहते. मुंबईत १३ मार्च १९९५ ला मदन कटारिया यांनी पहिला हास्यक्लब सुरू केला. आजही १०३ देशांत ही चळवळ रुजली आहे. महाराष्ट्रात सुमारे एक हजार हास्यक्लब असून, त्यापैकी जिल्ह्णात शंभर, तर शहरात ३० हास्यक्लब आहेत. हजारो रुपये खर्च करून आपल्या व्याधी कमी होत नाहीत. पण, स्वच्छ हवा मिळाल्यामुळे आपले उत्तम आरोग्य राहते. त्यातून आनंद मिळतो. हास्यामुळे संधीवात गायब होतो, रक्तदाब ताब्यात राहतो व मधुमेह होत नाही, असे सांगून हास्याचे रहस्य तरुणाईला समजावे यासाठी महाविद्यालये, शाळा, कारागृह, वृद्धाश्रमात यंदा ही चळवळ रुजवणार आहे. यानंतर ओमप्रकाश शेटे यांनी शाहूनगरीत हास्यचळवळ रुजतेय ही अभिमानास्पद बाब आहे. दुपारनंतर डॉ. रमाकांत दगडे यांचे ‘आनंदी वृद्धापकाळ’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी उपस्थित हास्यप्रेमींनी ‘हास्यक्लबने मला काय दिले?’ यावर अनुभव कथन केले. समूहनृत्याने संमेलनाची सांगता झाली. संमेलनात उपाध्यक्ष प्रफुल्ल महाजन, डी. टी. चौधरी, सी. एम. पारेख, लहू पाटोळे, डी. टी. पाटील, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)