शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

वाहनात बेकायदेशीर गॅस भरताना छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नरनजीक एका इमारतीच्या आडोशास एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांत गॅस भरत ...

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नरनजीक एका इमारतीच्या आडोशास एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांत गॅस भरत असल्याच्या संशयावरुन जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एकाला ताब्यात घेतले, त्याच्या ताब्यातून इलेक्ट्रिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटर, स्वयंपाक गॅसचे सिलिंडर असा सुमारे दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

साकोली कॉर्नरनजीक श्रीधर रेसिडेन्सी इमारतीच्या आडोशाला एका पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनातील गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून दीपक दत्ता कांबळे (वय ३०, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले.

फोटो नं.१३०७२०२१-कोल-जुना राजवाडा पोलीस०१,०२

ओळ : कोल्हापुरात साकोली कॉर्नरनजीक मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून वाहनात बेकायदेशीर गॅस भरणारे साहित्य जप्त केले.

130721\13kol_6_13072021_5.jpg~130721\13kol_7_13072021_5.jpg

ओळ : कोल्हापूरात साकोली कॉर्नरनजीक मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून वाहनात बेकायदेशीर गॅस भरणारे साहीत्य जप्त केले. ~ओळ : कोल्हापूरात साकोली कॉर्नरनजीक मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून वाहनात बेकायदेशीर गॅस भरणारे साहीत्य जप्त केले.