शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतीची आत्महत्या

By admin | Updated: September 27, 2015 00:27 IST

वर्षापूर्वी विवाह : मुक्त सैनिक वसाहतीतील घटना

कोल्हापूर : इचलकरंजी येथील नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेने आपल्या येथील मुक्त सैनिक वसाहतीमधील माहेरी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. अवघ्या वर्षापूर्वी विवाह झालेल्या या महिलेचे नाव जयश्री गजानन बागेवाडी (वय २३) असे आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इचलकरंजी येथील जयश्री बागेवाडी हिचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता. ती नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने गेल्याच महिन्यात बाळंतपणासाठी आपल्या कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत येथील माहेरी राहण्यास आली होती. तिच्या पतीचा इचलकरंजी येथे हातमाग कारखाना आहे. ती माहेरीच असताना शनिवारी सकाळी तिच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या पतीला बोलावून घेण्यात आले. त्यानुसार पती कोल्हापुरात आल्यानंतर ती पतीसह खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करून आली. पती दुपारी इचलकरंजीला गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जयश्री बागेवाडी हिने माहेरी घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यावेळी घरातील स्वच्छतागृहात ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सीपीआर पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)