शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश कोठावळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील गणेश काॅलनीतील प्रकाश अनंत कोठावळे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, ...

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील गणेश काॅलनीतील प्रकाश अनंत कोठावळे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

जयमाला वंजारे

कोल्हापूर : टेंबलाई नाका परिसरातील जयमाला तानाजी वंजारे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आहे.

शोभा बोरगे

कोल्हापूर : आंबेवाडीतील शोभा गणपतराव बोरगे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

शांताबाई सुतार

कोल्हापूर : विश्वकर्मा नगरातील शांताबाई रामचंद्र सुतार (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बाळासाहेब बोडके

कोल्हापूर : रामानंद नगरातील बाळासाहेब बोडके (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

हौसाबाई देसाई

कोल्हापूर : वर्षा नगरातील हौसाबाई अंतू देसाई (वय ९५) यांचे निधन झाले. त्या अनुसया नारायण अर्दाळकर यांच्या मातोश्री होत.

निजामुद्दीन मुजावर

कोल्हापूर : दुधाळी, निगडे वसाहतीतील निजामुद्दीन नूरमहंमद मुजावर (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आनंदी वाडकर

कोल्हापूर : कसबा बावड्यातील वाडकर गल्लीतील आनंदी विलास वाडकर (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

अनंत मुळे

कोल्हापूर : महालक्ष्मी नगरातील अनंत राघोजी मुळे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.