शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसभांमध्ये घातपाताची शक्यता

By admin | Updated: September 21, 2014 00:55 IST

राज्य गुप्तवार्ताचा अहवाल : सतर्कतेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश; प्रतिनिधी पासचीही होणार तपासणी

मुंबई : मुलुंड पूर्व येथील रहिवाशांनी माजी विधान परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांचा सत्कार केला. यावेळी सप्रा यांनी आपण मुलुंडमध्ये केलेल्या विकासकामांचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
 विधान परिषद सदस्य असताना सप्रा यांनी मुलुंड पूर्वेकडील गोकूळ, एकता, त्रिमूर्ती, मंगलमूर्ती, सह्याद्री, मुलुंड लक्ष्मी, पंचरतन, प्रथमेश अशा अनेक सोसायटय़ांमध्ये पायाभूत सुविधा पुरविल्याबद्दल लक्ष्मी सोसायटी परिसरात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कैलास पाटील, प्राजक्ता कानडे, o्रीकृष्ण कांबळे आदी काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती.
सत्कार स्वीकारताना सप्रा यांनी विधान परिषद सदस्यपद मिळाल्यानंतर  मुलुंडमध्ये तब्बल 21 कोटींची विकासकामे केल्याचे सांगितले. त्यात मुलुंडकरांसाठी ट्रॉमा सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सत्र न्यायालय, ग्राहक संरक्षण न्यायालय, नगर व दिवाणी न्यायालय, नाहूर रेल्वे पुलाचे रुंदीकरण, मुलुंड पश्चिमेकडे नवी स्मशानभूमी, ट्रक टर्मिनस, मुलुंड पूर्वेकडे एश्चुरीअन पार्क मंजूर करून घेतल्याचे तसेच तानसा जलवाहिनी परिसरातील बाधित पाचशे झोपडीधारकांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करून घेतल्याची माहिती दिली.
वन विभागात मोडणा:या झोपडीधारकांचे पुनर्वसन मुलुंडमध्येच होण्यासाठी वन विभागाची हद्द कमी करावी किंवा मुलुंडमधील सरकारी जागेवर शासनाच्या योजनेतून पुनर्वसन करावे, असे दोन पर्याय शासनाला दिले असून त्यावर विचार सुरू आहे. मुलुंड-बोरीवली मेट्रो किंवा मोनो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तसेच मुलुंडमध्ये नाटय़गृह, इंजिनीअरिंग व मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणीही केल्याचे 
सप्रा यांनी यावेळी सांगितल़े (प्रतिनिधी)