शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा साडेसहा हजार कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा

By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST

विकासाचे नियोजन : कृषी व्यवसायाला प्राधान्य

कोल्हापूर : जिल्ह्याचा सन २०१५-१६ साठी ६ हजार ६३८ कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास अधिकारी सहायक महाप्र्रबंधक अशोक कांबळे यांनी जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीत सादर केला. आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.कृषी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन या योजनेतर्गंत कृषी पदवीधारकांना प्रशिक्षणासाठी व कृषी उद्योगासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३६ टक्के तर मागासवर्गीय व भटक्या जातीसाठी ४४ टक्के अनुदान दिले जाणार आहे. सर्व योजना जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक शाखा, राष्ट्रीयीकृत, सहकारी, व्यापारी बँकांतर्फे राबवण्यात येणार आहे. विकासात या आराखड्याला अतिशय महत्त्व आहे. बैठकीस रिझर्व्ह बँकेचे साहायक महाप्रबंधक व्ही. राजेंद्रन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.संभावित आराखड्यातील तरतूद (कोटींमध्ये) पीक कर्ज - २६१६, दीर्घ मध्यम व लघु सिंचन प्रकल्प - ४९३, जमीन सुधारणा - ५५, यांत्रिकिकरण -२९२, फळबाग व रेशीम उद्योग - ६९, वनीकरण व पडिक जमीन सुधारणा - १५, दुग्ध व्यवसाय - ४१३, कुक्कुटपालन - २७, शेळीमेंढी पालन - ४०, मत्स्य व्यवसाय - ४, ग्रामीण गोदामे, शीतगृह, मार्केटिंग सुविधा - १९३, कृषी व्यवसाय मार्गदर्शन - १२, सौरऊर्जा - २६, लघु, मध्यम उद्योगधंदे - ११३१, गृहकर्ज, सेवा सुविधा