शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

सामाजिक सलोख्याचे दर्शन

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

नंगीवली दर्गा : ऐतिहासिक महत्त्व; सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान

एम. ए. पठाण - कोल्हापूरनंगीवली दर्गा हा सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथील मस्जिद परिसरात रमजान महिन्यातील तरावीह, नमाज पठण, रोजा इफ्तार, आदी धार्मिक विधी सुरू आहेत. यामुळे मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांची रेलचेल पहावयास मिळते. परिसरात हिंदू-मुस्लिम बांधव बंधूप्रेमाने राहत असून येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडते.हजरत पीर नंगेशहावली रहमुतुल्लाहिअलैही (वलीबाबा) यांची दर्गा ही पेशवेकालीन आहे. या परिसरात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना दर्गा परिसरात नमाजची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैगंबरवासी बादशहाजी बारगीर यांनी दर्गा परिसरात छोटी मस्जिद उभारली. दगडी बांधकाम असलेली ही आकर्षक छोटी मस्जिद आहे. यामध्ये सर्वसाधारण ३० मुस्लिम बांधव नमाज पठण करू शकतात. सध्या ही मस्जिद येथील मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी अपूर्ण पडत आहे. यामुळे दर्गाच्या पाठीमागे व बाजूने शेड मारण्यात आले आहे. येथे मुस्लिम बांधवांची नमाज पठणाची व्यवस्था झाली आहे.रमजान महिन्यात येथे तरावीह, नमाज पठण होत आहे. रोजा इफ्तारसाठी मस्जिद परिसरात व्यवस्था केली जाते. त्यामध्ये मुस्लिम बांधव सहभागी होतात. काही येथे गैरसोयी आहेत. या परिसराची व्यवस्था नंगीवली दर्गाह आणि मस्जिद ट्रस्टतर्फे होत आहे. यामध्ये मुराद बारगीर, अहमद सदलगे व अन्य ट्रस्टी चांगल्याप्रकारे कामकाज पाहतात.