शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आजरा’तील सत्ता संघर्षास पूर्णविराम

By admin | Updated: March 11, 2017 23:40 IST

सत्ताधाऱ्यांकडे अकरा : विरोधी गटांकडे दहा संचालक

आजरा : स्वीकृत संचालक प्रश्नावरून आजरा साखर कारखान्यात उफाळून आलेला सत्तासंघर्ष नाट्यमय घडामोडीनंतर संपुष्टात आला असून, सत्ताधाऱ्यांकडे अकरा, तर विरोधकांकडे दहा संचालक असे बलाबल झाले आहे.आजरा साखर कारखान्यात विश्वनाथ करंबळी यांना स्वीकृत संचालक म्हणून घेतल्यानंतर एक जागा रिक्त आहे. या संचालक नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुका झाल्याबरोबर सत्तारूढ आघाडीतील कुरबुरी विचारात घेऊन तातडीने शनिवारी बैठक बोलविली होती. याच दरम्यान विरोधी आघाडीने उमेश आपटे यांच्या अपात्रतेस स्थगिती आणण्याबरोबरच सत्तारूढ सोबत (स्वगृही) परतले.जिल्हा परिषद निवडणुकांच्या रुसण्या फुगण्यातून स्वीकृत संचालक निवळ बैठकीत एखाद्या संचालक विरोधात जाण्याची शक्यता गृहीत धरून ही बैठकच तहकूब करण्यात आली. शनिवारी गोकुळ येथे संचालक रवींद्र आपटे व आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत सत्ताधारी अकरा संचालकांची बैठक पार पडली. यावेळी सर्वांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. न्यायालयीन प्रक्रियेत उमेश आपटे यांचे संचालकपद कितपत टिकून राहणार? यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.तूर्तास या सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. पुन्हा एकवेळ बलाबल मात्र अकरा विरुद्ध दहा असे झाले आहे.