शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडी सरपंचपदी पार्वती कुंभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:30 IST

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी दत्तराज ग्रामविकास आघाडीच्या पार्वती कुंभार यांची आठविरुद्ध तीन मतांनी विजयी झाल्या, तर ...

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी दत्तराज ग्रामविकास आघाडीच्या पार्वती कुंभार यांची आठविरुद्ध तीन मतांनी विजयी झाल्या, तर उपसरपंचपदी रमेश बाबासो मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगररचना निरीक्षक मारुती जाधवांनी काम पाहिले.

अर्ज भरण्याच्या मुदतीत सरपंचपदासाठी दत्तराज ग्राम विकास आघाडीच्या कुंभार, तर विरोधी दत्तगुरू विकास पॅनलचे चेतन गवळी यांनी अर्ज दाखल केले, तर उपसरपंचपदासाठी दत्तराज ग्रामविकास आघाडीचे रमेश मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सरपंचपदासाठी हात उंचावून मतदान घेतल्यानंतर कुंभार यांना आठ, तर गवळी यांना तीन मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी कुंभार यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले, तर उपसरपंचपदी मोरे यांची निवड निश्चित करण्यात आली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी बी. एन. टोणे, तलाठी शिवपाल चौगुले, अमोल पुजारी, तानाजी निकम, पूनम जाधव, अनघा पुजारी, विद्या कांबळे, मंगल खोत, धनाजीराव जगदाळे, चेतन गवळी, चित्रा सुतार उपस्थित होते.

फोटो - २६०२२०२१-जेएवाय-०२-पार्वती कुंभार, रमेश मोरे