शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका जनता दरबारला गदी

By admin | Updated: November 6, 2014 00:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत सर्वाधिक अर्र्ज

कोल्हापूर : महानगरपालिकेशी निगडित असलेली कामे व तक्रारी यांच्या निरसनासाठी आज, बुधवारी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली होती. यात एकूण ७३ अर्ज महापालिका प्रशासनाकडे दाखल झाले. यातील सर्वाधिक ३८ अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहेत.महापालिकेकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. या महिन्यातील मंगळवारी, काल, शासकीय सुटी होती. त्यामुळे जनता दरबार आज, बुधवारी आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत दरबार सुरू होता. यात एकूण ७३ अर्ज दाखल झाले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (३८ अर्ज), घरफाळा (६), पाणीपुरवठा (८), इस्टेट (४), सार्वजनिक आरोग्य (९), कामगार (२), प्रॉव्हिडंट फंड, परवाना, शिक्षण मंडळ, विद्युत, नगररचना, केएमटी विभागाशी संबंधित प्रत्येकी एका अर्जाचा समावेश होता. या दरबारात दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकारण करण्यात यावे, अशा सूचना महापौर तृप्ती माळवी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपमहापौर सचिन गोंजारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, नगरसेवक महेश जाधव, सुभाष रामुगडे, उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त शीला पाटील, उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)इच्छुकांकडून प्रशासन धारेवरयेत्या दहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभागातील समस्या घेऊन अनेक इच्छुकांनी आजच्या जनता दरबारासाठी हजेरी लावली होती. रस्ता, पाणी, कचरा, आदी प्रश्नांवर त्यांनी प्र्रशासनाला धारेवर धरले. समर्थकांसह आलेल्या इच्छुकांमुळे सभागृहात मोठी गर्दी झाली होती.