शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार खटले निकाली

By admin | Updated: December 15, 2014 23:58 IST

न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांचे मंडळ अशी ६१ पॅनेल तयार केली होती

कोल्हापूर : जिल्हा न्यायालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय महालोक न्यायालयामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजारपेक्षा जास्त दिवाणी व फौजदारी प्रलंबित व दाखलपूर्व खटले निकाली काढत दहा कोटींची वसुली करण्यात आली. ‘सर्किट बेंच’प्रश्नी झालेल्या आंदोलनाचा परिणाम शहरामध्ये झाला. परंतु, तालुकास्तरावर मात्र महालोक न्यायालयात वकिलांसह पक्षकारांनी सहभाग नोंदविला. शुक्रवारी (दि. १२) ‘राष्ट्रीय महालोक न्यायालया’चे आयोजन केले होते. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांचे मंडळ अशी ६१ पॅनेल तयार केली होती. त्यामध्ये दिवाणी व फौजदारीमधील प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे सहमतीने निकाली काढली. दाखलपूर्व खटले :- २२ हजार ७७निकाली १ हजार ९०४वसुली : ७६ लाख ९९ हजार ५६६प्रलंबित खटले :- ६ हजार २४१निकाली १ हजार ६८७वसुली : ४ कोटी ६७ लाख ४३ हजार ९७६धनादेश न वटणे :- प्रकरणे १२००निकाली ४० वसुली : ४ कोटी १४ लाख ३६ हजार ८७५