शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेमुळे कलाकारांना संधी : परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

हुपरी (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका, हुपरी शहर व नगरसेवक दौलतराव पाटील यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर ...

हुपरी (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका, हुपरी शहर व नगरसेवक दौलतराव पाटील यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर व मनसे चित्रपट कर्मचारी सेना कार्यकर्ते प्रवेश समारंभामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गजानन जाधव होते. या वेळी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी हुपरी, कुंभोज, रेंदाळ व यळगूड या येथील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अनेक चित्रपट व नाट्य कलाकारांनी या वेळी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केला. सर्व नूतन पदाधिकारी व मनसे चित्रपट कर्मचारी सेना कार्यकर्ते यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी नगरसेवक दौलतराव पाटील, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, नीलेश जाधव, मनोहर जोशी, शहाजी भोसले, रवि गोंदकर, मोहन मेथे, प्रताप पाटील, सचिन सुतार, गणेश मालवेकर, उमाजी पाटील, चंद्रकांत भुजुगडे, रवि आडके, रवि जाधव, पद्माकर चौगुले, नागेश कौंदाडे, संभाजी बोधे, प्रशांत पाटील, संजय पाटील, महेश माळी, गुरुप्रसाद पाटील, सागर पाटील आदी या वेळी उपस्थित होते. महादेव पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक महेश माळी यांनी केले. आभार धनंजय खाडे यांनी मानले.

फोटो ओळी-हुपरी (ता. हातकणंगले) शहर मनसेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरावेळी उपस्थित चित्रपट अभिनेते रमेश परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेवक दौलतराव पाटील, गजानन जाधव, मनोहर जोशी आदी उपस्थित होते.