शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीतील कारागीर खूनप्रकरणी एकास अटक; साथीदार फरार

By admin | Updated: May 7, 2014 13:34 IST

निपाणी : निपाणी येथील फर्निचर कारागीर सागर दिनकर सुतार (रा. मगदूम गल्ली) या युवकाचा १८ एप्रिल रोजी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्याप्रकरणी निपाणी येथील मुगळे गल्ली येथील त्याचा मित्र संदीप अर्जुन महाजन (वय ३२) याला निपाणी पोलिसांनी इचलकरंजी येथून अटक केली आहे. त्याने सागर सुतार याचा खून केल्याची कबुली मंगळवारी (आज) पोलिसांना दिली.

निपाणी : निपाणी येथील फर्निचर कारागीर सागर दिनकर सुतार (रा. मगदूम गल्ली) या युवकाचा १८ एप्रिल रोजी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्याप्रकरणी निपाणी येथील मुगळे गल्ली येथील त्याचा मित्र संदीप अर्जुन महाजन (वय ३२) याला निपाणी पोलिसांनी इचलकरंजी येथून अटक केली आहे. त्याने सागर सुतार याचा खून केल्याची कबुली मंगळवारी (आज) पोलिसांना दिली.सागर सुतार हा निपाणीसह परिसरात फर्निचरचे काम करीत होता. १८ एप्रिल रोजी सायंकाळी त्याचा मित्र संदीप महाजन आणि प्रशांत गुरव (महात गल्ली) हे तिघेजण एका बारमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर संदीप व प्रशांत यांनी त्याला पल्सर दुचाकीवरून निपाणी शहराबाहेरील चिकोडी रोडवरून जनावरांच्या बाजाराजवळ नेले. घटनास्थळी पुन्हा मद्य प्राशन करून संदीप व प्रशांत या दोघांनी सागर सुतार याच्या डोक्यात दगड घालून रात्री खून केला. शिवाय मृतदेह कोणालाही दिसू नये म्हणून पुलाखाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर संशयित संदीप महाजन आणि प्रशांत गुरव दोघेही फरारी झाले होते. संकेश्वर पोलिसांनी संदीप महाजन याला इचलकरंजी येथे सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्याला निपाणी न्यायालयासमोर हजर केले. दुसरा आरोपी प्रशांत गुरव याला लवकरच अटक करण्यात यश येईल, असे मत सीपीआय महेश्वर गौडा यांनी व्यक्त केले. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.प्रतिनिधीफोटो - 06निपाणी - एडीटवर.