शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता पाईपलाईनचे ‘थेट’ दुसऱ्या टप्प्यातील काम होणार

By admin | Updated: December 15, 2014 23:58 IST

थेट पाईपलाईन : परवानग्यांचा खोड्यामुळे प्रशासन हतबल

संतोष पाटील -कोल्हापूर -प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘बघ्याची भूमिका’, ‘वन्यजीव’सह शासनाच्या विविध विभागांचा परवानग्यांचा खोडा, सल्लागार कंपनीचा नाकर्तेपणा, नगरसेवकांचा अनुत्साह यामुळे थेट पाईपलाईन योजनेतील पहिला टप्पा मागे ठेवून उर्वरित दोन टप्प्यांतील काम उरकण्याचा निर्णय घेण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. सर्वप्रकारच्या सर्वेक्षणासह पाटबंधारे विभागाकडून १.३५ हेक्टर जमिनीचा ताबाही मिळाला आहे. येत्या डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. केंद्राच्या नियमाप्रमाणेच निविदा व कामाची प्रक्रिया व पैसे अदा केले जाणार असल्याने पाईपलाईनबाबत ‘नो टेन्शन’ असे महापालिका प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केले. नियोजनाप्रमाणे ठेकेदाराने पहिल्या ठप्प्यातील काम बुधवारी १० डिसेंबरला सुरू केले. मात्र, वन्यजीव विभागाची परवानगी नसल्याने पाईपलाईनचे काम पहिल्या दिवशीच थांबले. ‘वन्यजीव’ने फक्त काम रोखण्यापुरतीच कारवाई केल्याने महापालिका प्रशासन बचावले. आता ‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी किमान एक वर्ष वाट पाहावी लागेल.जिल्हा परिषद, वनविभाग, पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जागेसाठी मागणी केली आहे. एकाही विभागाने अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. मार्गातील झाडांची किंमत ठरविण्यासाठी वनविभागाकडे फीसाठीचे पैसे भरले आहेत. पुईखडी ते चंबुखडी, पुईखडी ते शेंडा पार्क, पुईखडी ते फुलेवाडी या मार्गातील १८ किलोमीटर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पाण्याची टाकी व जलशुद्धिकरण केंद्राचे हायड्रॉलिक व आरसीसी आराखडा तयार आहे. मात्र, राजकीय पाठबळ कमी पडू लागल्याने पाईपलाईन मार्ग खडतर बनत आहे.पाईपलाईन मार्गी लावणारच : सतेज पाटीलभूसंपादन व इतर शासकीय परवानग्यांसाठी काळ्म्मावाडी थेट पाईपलाईनच्या कामात खंड पडू देणार नाही. हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळाच्या विषय आहे. याप्रश्नी तातडीने लक्ष घालून, महापालिका अधिकारी व पदाधिकारी, इतर अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक सोमवारपर्यंत घेण्याची सूचना स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांना दिली आहे. थेट पाईपलाईनसाठी सातत्याने पाठपुरावा करणार, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. ‘वन्यजीव’ची परवानगी अनिवार्य आहे. मंजुरीचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत दीड किलोमीटरचा मार्ग वगळून अन्य दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत इतर परवानग्याचे काम सुरू आहे.- मनीष पवार (जलअभियंता)सालखर्चमनपाचा हिस्सा (टक्के)२०१५१००१० २०१६१४०१४२०१७१२५१२.५२०१८६००६