शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

न्यू कॉलेजला विजेतेपद

By admin | Updated: November 17, 2014 00:36 IST

आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धा : शहाजी कॉलेजला उपविजेतेपद

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या न्यू कॉलेजने विजेतेपद, तर शहाजी कॉलेजने उपविजेतेपद पटकाविले. कोपार्डेच्या स. ब. खाडे संघाने तृतीय क्रमांक मिळविला.पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या हस्ते विजेत्या संघाला, उपविजेत्या संघाला प्राचार्य डॉ. एस. वाय. कोतमिरे यांच्या हस्ते, तर स. ब. खाडे महाविद्यालय कोपार्डेच्या संघाला अजित खराडे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून सुनील पाटील, एम. एस. बोजगर, गणपत हुलसार यांनी काम पाहिले. प्रा. राहुल मगदूम यांनी स्पर्धेचे नियोजन केले.यावेळी दुंडाप्पा नेवडे, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. अनिल कुराडे, किरण डोमणे, बसवराज आजरी, राजशेखर यरटे, अमोल हातरोटे, अरुण कुलकर्णी, प्रा. अभिजित वणिरे, डॉ. शिवराज गायकवाड, प्रा. गणेश सिंहासने, निरीक्षक प्रा. सुरेश धुरे, अर्जुन चौगुले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)