शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

नेसरी विभाग मराठा समाजाचा संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

१६ जूनला होणाऱ्या मूक आंदोलनात राजेंच्या पुढील आदेशावरून सहभागी होणार असल्याचे ठरविण्यात आले. यावेळी अ‍ॅड. संदीप फगरे म्हणाले, मराठा ...

१६ जूनला होणाऱ्या मूक आंदोलनात राजेंच्या पुढील आदेशावरून सहभागी होणार असल्याचे ठरविण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. संदीप फगरे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा तरुण चांगले शिक्षण घेऊनही बेकारीच्या खाईत फेकले गेले आहेत. मराठा समाजाची वाताहत झाली आहे. आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे सांगितले.

सरोळीचे कार्यकर्ते रवळू पाटील म्हणाले, मराठा समाजाला डावलण्याचे काम सध्या होत असून, भविष्यात राजकारणी लोकांवर अवलंबून न राहता आपल्या न्याय हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र झाला पाहिजे, जेणेकरून मराठा समाजाच्या पुढील पिढीला याचा निश्चित फायदा होईल.

यावेळी शिवाजीराव हिडदुगी, कार्तिक कोलेकर, प्रकाश मुरकुटे यांच्यासह भरमू जाधव (तावरेवाडी), अजित देसाई (कानडेवाडी), अमर सासूलकर (सावतवाडी तर्फ नेसरी), आदी उपस्थित होते. एस. एन. देसाई यांनी आभार मानले.