शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

वेळ, पैशाचा अपव्य टाळण्यासाठी वधू-वर मेळाव्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वेळ, पैसा, श्रम या व इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्यासाठी वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ...

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वेळ, पैसा, श्रम या व इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्यासाठी वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. कोल्हापूर वीरशैव समाजातर्फे वीरशैव वधू-वर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे होते. अक्कमहादेवी मंडपात हा मेळावा झाला.

यावेळी १६५ युवक व २०३ युवतींनी सहभाग घेतला. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे व वसंतराव सांगवडेकर यांचा सत्कार झाला. इचलकरंजी नगराध्यक्ष अलका स्वामी, राज्य व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेच्या उपाध्यक्ष रंजन तवटे, नानासाहेब नष्टे, डॉ. सतीश घाळी, राहुल नष्टे, गजानन सावर्डेकर, डॉ. गिरीश कोरे, ॲड. सतीश खोतलांडे आदी उपस्थित होते.

फोटो : १३०२२०२१ कोल : कोल्हापुरात वीरशैव समाज वधू-वर मेळाव्याचे उद्‌घाटन प्रबु्द्धचंद्र झपके यांच्या हस्ते झाले. यावेळी सुनील गाताडे, अशोक स्वामी, राजू वाली, नानासाहेब नष्टे, अनिल सोलापुरे, राजेश पाटील, उमा बनछोडे, अलका स्वामी, रंजना तवटे उपस्थित होते.