शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील एकूण ८९ ग्रामपंचायतींपैकी निवडणूक झालेल्या ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली. राष्ट्रवादीने २१, ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील एकूण ८९ ग्रामपंचायतींपैकी निवडणूक झालेल्या ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली. राष्ट्रवादीने २१, भाजपने ५, शिवसेनेने ४, जनता दलाने २, तर काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली. पात्र उमेदवार नसल्यामुळे अरळगुंडीचे सरपंचपद रिक्त राहिले.

गावनिहाय सरपंच - उपसरपंच अनुक्रमे असे : लिंगनूर कानूल- अ‍ॅड. परमेश्वरी राजशेखर पाटील, दीपक राजगोळे, चन्नेकुप्पी - सुनीता पाटील, शंकर सुतार, तुप्पूरवाडी - स्मिता पाटील, सविता पाटील, हनिमनाळ - वीणा पाटील, राजेंद्र चव्हाण, चिंचेवाडी - राजश्री घेवडे, संदीप नाईक.

तेरणी - मोसिम मुल्ला, आक्कताई हजेरी, जरळी - सागर पाटील, शिवाजी बागडी, नंदनवाड - शेवंता मगदूम, बाबू केसरकर, मांगनूर तर्फ सावतवाडी - शारूबाई चव्हाण, प्रकाश पाटील, शेंद्री - सुशील चौगुले, सारिका राऊत, तेगिनहाळ - रेखा चौगुले, मनोज जाधव, नौकुड - शुक्राचार्य चोथे, रेखा सरदेसाई.

हरळी बुद्रुक - नीलम कांबळे, बाजीराव गोरूले, मुत्नाळ - पूजा कोरी, अक्षयकुमार पाटील, इंचनाळ - उत्तम कांबळे, उदय देसाई, उंबरवाडी - कविता सुतार, रामा घेवडे, गिजवणे - पौर्णिमा कांबळे, नितीन पाटील, हसूरचंपू - प्रभावती बागी, सचिन ढेंगे.

शिंदेवाडी - मंगल घुगरे, दीपक घुगरे, ऐनापूर - उषा मांगले, ईश्वर देसाई, शिप्पूर तर्फ आजरा - गीतांजली राशिवडे, जितेंद्र कांबळे, निलजी - आप्पासाहेब गडकरी, सविता मुगळी, हुनगिनहाळ - दयानंद गुंडली, दयानंद कांबळे, हेब्बाळ कानूल - प्रमोदिनी कांबळे, सूरज गवळी, वडरगे - सुभाष पोटे, नंदा गोरूले, नूल - रेणुका यादव, प्रवीण शिंदे, बेळगुंदी - तानाजी रानगे, दीपाली पाडले, हिरलगे - सचिनकुमार देसाई, संदीप कुंभार, माद्याळ - शिवाजी गवळी, राजेंद्र बोरगल्ली,

दुंडगे - ज्योती धनवडे, आण्णासाहेब पाटील, हलकर्णी - योगिता संगाज, सलीम यमकनमर्डी, बसर्गे- भारती रायमाने, बसवराज कापसे, खणदाळ - गजानन घोडके, सविता मगदूम, मनवाड - ज्ञानप्रकाश रेडेकर, वैभवी लोखंडे, नरेवाडी - अंकुश रणदिवे, अर्चना पाटील, बुगडीकट्टी - दयानंद देसाई, मायाप्पा धनगर, इदरगुच्ची - जनाबाई रेमाजी, मंजुळा देसाई, अरळगुंडी - सरपंचपद रिक्त, सरोजनी लोखंडे,

चंदनकुड- रेणुका पाटील, महेश कांबळे, तळेवाडी - सागर देसाई, हणमंत सुतार, कानडेवाडी - अनिता कुंभार, सुरेश कुंभार, लिंगनूर कानेसरी - दीपक देसाई, मारुती गुरव, मुंगूरवाडी - कमल पाटील, पुंडलिक कोष्टी, जांभूळवाडी - विद्या देसाई, कृष्णा नाईक, मासेवाडी - रोहिणी रेडेकर, दशरथ पाटील, सावतवाडी तर्फ नेसरी - धोंडीबा नांदवडेकर, अजित नांदवडेकर, दुगूनवाडी - सरिता पाटील, बड्याप्पा नाईक, हेब्बाळ जलद्याळ - कविता चव्हाण, प्रवीण गुरव, वाघराळी - मयुरी नाईक, सागर कोकितकर.

-----------------------

* इंचनाळमध्ये राष्ट्रवादीला लॉटरी!

इंचनाळमध्ये विरोधी भाजप आघाडीला ६, तर सत्ताधारी राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या होत्या. परंतु, अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचपदाचा उमेदवार भाजपकडे नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या उत्तम कांबळे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली.