शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी सांस्कृतिक अध्यक्षपदी नंदीवाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काॅंंग्रेस पक्षाच्या करवीर विधानसभा चित्रपट साहित्य व सांस्कृतिक अध्यक्षपदी दशरथ नंदीवाले यांची नियुक्ती झाली. ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काॅंंग्रेस पक्षाच्या करवीर विधानसभा चित्रपट साहित्य व सांस्कृतिक अध्यक्षपदी दशरथ नंदीवाले यांची नियुक्ती झाली. निवडीचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते व करवीर विधानसभा राष्ट्रवादी काॅंंग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

फोटो : १५०७२०२१-कोल-दशरथ नंदिवाले

आरटीओ कामकाज पूर्ववत करा

कोल्हापूर : नवीन अथवा जुन्या वाहनांचा बँक बोजा, आर.सी. बुकावर नोंद होत नसल्याने बँका कर्ज देत नाहीत; त्यामुळे व्यवहार थंडावल्याने उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात निर्बंध असले तरी किमान ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तरी कामकाज सुरू करून नागरिकांसह यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कार असोसिएशनतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. एस. टी. अल्वारिस यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर सासने, उपाध्यक्ष जमीर सय्यद, सचिव इजाज नागरकट्टी, कार्याध्यक्ष कपिल ढवाण, तौफिक बलाबल, यासीन शेख, आदी उपस्थित होते.

फोटो : १५०७२०२१-कोल-आरटीआे

आेळी : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू करावे, याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. एस. टी. अल्वारिस यांना कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशनतर्फे गुरुवारी निवेदन देण्यात आले.