शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरी एव्हरेस्टपासून दोन टप्पे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

तिने गेल्या दाेन दिवसांपासून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस सुरुवात केली आहे. तिने या दोन दिवसांच्या कालावधीत एक व दोन क्रमांकाचे ...

तिने गेल्या दाेन दिवसांपासून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस सुरुवात केली आहे. तिने या दोन दिवसांच्या कालावधीत एक व दोन क्रमांकाचे महत्त्वाचे कॅम्प पूर्ण केले आहेत. अत्यंत खडतर असे हे टप्पे तिने पार केले आहेत. तिच्या या मोहिमेत एकूण १२ जण सहभागी झाले आहेत. ते सर्वजण सुखरूप आहेत. या मोहिमेसाठी भारतासह परदेशातील २५० जणांची जगभरातून निवड झाली आहे. त्यापैकी १०० जणांनी रविवारी हा स्वप्नवत ठरणारा एव्हरेस्ट सर केला. आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी रात्रीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकाचा कॅम्प ती पूर्ण करणार आहे, तर मंगळवारी रात्री पुन्हा शेवटच्या कॅम्पकडे ती रवाना होणार असून सकाळी ६ ते ८ या काळात ती एव्हरेस्टचा माथा चढून भारतीय तिरंगा तेथे फडकविणार आहे. अत्यंत खडतर अशा मोहीमेदरम्यान तिला अनंत अडचणी येत आहेत. त्यात तिच्यासाठी निसर्गानेही चांगली संधी आणली आहे. या दोन ते तीन दिवसांच्या काळात छोटी वेदर विन्डो अर्थात पोषक वातावरण तिच्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत ती हे स्वप्नवत वाटणारे आणि गिर्यारोहकांचे स्वप्न असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करेल, असा विश्वास करवीरवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

मालोजीराजे यांच्याकडून ५० हजारांची मदत

मालोजीराजे यांना कस्तुरीला तिथे आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचे समजले. त्यांनी तत्काळ रविवारी सकाळी तिचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे पन्नास हजार रुपये देत तिच्या या मोहिमेला पाठबळ दिले. यावेळी मधुरिमाराजे, यशराजराजे, उद्योगपती तेज घाटगे, जयप्रसाद कामत उपस्थित होते.

फोटो : २३०५२०२१-कोल-सावेकर

फोटो : २३०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर

सोमवारी पहाटे ती कॅम्प तीनकडे चढाई करणार आहे. तिथे मुक्काम करून ती चौथ्या व अंतिम कॅम्पकडे मंगळवारी रात्री कूच करणार आहे. बुधवारी सकाळी ६ ते ८ या काळात ती अंतिम शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकविणार आहे.