शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

मुहूर्तालाच जमला १०० किलो ई-कचरा

By admin | Updated: June 6, 2014 01:39 IST

ई-कचरा निर्मूूलन अभियान सुरू : दर ५ तारखेला विभागीय कार्यालयात उपलब्ध

कोल्हापूर : महापालिका स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने पर्यावरणीय आरोग्यास घातक ठरणार्‍या ई-कचरा निर्मूलन अभियानाची आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या चौकात महापौैर सुनीता राऊत यांच्या हस्ते ‘ई-डस्टबिन’चे अनावरण क रण्यात आले. दिवसभरात १०० किलो ई-कचरा नागरिकांनी आणून दिला. दर महिन्याच्या ५ तारखेला हे ई-डस्टबिन महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. शहरात वर्षाला पाच हजार टनांहून अधिक निर्माण होणार्‍या या ई-कचर्‍याच्या विल्हेवाटीचा यक्षप्र्रश्न महापालिकेसमोर आहे. ई-कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास यातून पर्यावरणात घातक असे विषारी वायू पसरतात. खराब झालेल्या सीडी, वायर्स, टी. व्ही., कॉम्प्युटर, ए. सी., फ्रिज, मोबाईल, आदी वस्तू या ई-डस्टबिनमध्ये नागरिकांनी टाकाव्यात. याची महालक्ष्मी ई-रिसायकल्सच्या सहयोगाने शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती सचिन चव्हाण यांनी दिली. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, महिला व बालकल्याण सभापती रोहिणी काटे, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, उपायुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, मनोज मेहता, आदी उपस्थित होते.