शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:43 IST

कोरोना, एसईबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत आता चौथ्यांदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ७२ तासांवर परीक्षा आली असताना ती ...

कोरोना, एसईबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत आता चौथ्यांदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ७२ तासांवर परीक्षा आली असताना ती लांबणीवर टाकणे चुकीचे आहे. रविवारी परीक्षा व्हावी.

-मंगेश हजारे, एमपीएससी स्टुंडट्स राईट्स.

कोरोना असताना ऑक्टोबरमध्ये यूपीएससीची परीक्षा होते. गेल्या महिन्यात आरोग्य विभागाची परीक्षा झाली. मग, एमपीएससीची परीक्षाच का? पुढे ढकलली जाते. परीक्षा नियोजित वेळेमध्ये घेण्यात यावी.

-नीलम पाटील, सांगली.

डिसेंबर २०१९ अर्ज भरून घेतलेली परीक्षा वर्ष उलटले, तरी होत नाही. शिवाय ती वारंवार पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्याचा विचार सरकारने करावा.

-विद्या कुंभार, नंदगाव.

आयोग, जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील सर्व तयारी झाली असताना परीक्षा लांबणीवर टाकणे चुकीचे आहे. परीक्षा रविवारी झाली पाहिजे.

-विश्वजित पाटील, शिरोली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला विविध कार्यक्रम, निवडणुका घ्यायला चालतात. मग, एमपीएससीची परीक्षाच का? लांबणीवर टाकली जात आहे ते समजत नाही. पूर्व परीक्षा वेळेत व्हावी.

-रवींद्र जाधव, अंबपवाडी.

फोटो (११०३२०२१-कोल-एमपीएससी आंदोलन, ०१, ०२) : कोल्हापुरात गुरुवारी ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात सायबर चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी रास्ता रोको केला.

फोटो (११०३२०२१-कोल-एमपीएससी विद्यार्थी ०१, ०२) : कोल्हापुरात गुरूवारी ‘एमपीएससी’ ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थींनी बिंदू चौकात ठिय्या आंदोलन करत निर्दशने केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)