शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वाच्या साथीने चित्रपट : भांडगे

By admin | Updated: December 25, 2014 00:02 IST

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, बुधवारी भांडगे यांनी ‘इंगळे मार्ग’ या कन्नड चित्रपटाविषयी रसिकांशी संवाद साधला.

कोल्हापूर : ‘विशिष्ट ध्येयाने पछाडलो की सगळे अडथळे सहज पार करण्याची ताकदही येते, मग तो अडथळा अपंगत्वाचा असला तरी...’ या शब्दात सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांचीच निर्मिती करण्याचा ध्यास घेतलेले कन्नड दिग्दर्शक घनश्याम भांडगे यांनी आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपट कलाकृतीच्या निर्मितीची कथा उलगडली.कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, बुधवारी भांडगे यांनी ‘इंगळे मार्ग’ या कन्नड चित्रपटाविषयी रसिकांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी उपस्थित होते. ते म्हणाले, माझ्या चित्रपटांतून सामाजिक संदेश देता येईल असाच विषय मी हाताळतो. ‘इंगळे मार्ग’ हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालखंडातील जातीय विषमतेवर भाष्य करतो. या विषमतेचा प्रतिकार करणाऱ्या शिक्षकाचा लढा यात दाखविला आहे. या पहिल्याच चित्रपटाला कर्नाटकातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. गेले शंभर दिवस हा चित्रपट हाउसफुल्ल गर्दी खेचत आहे. दरम्यान, आज महोत्सवात रसिकांनी क्लोजिंग द रिंग, द होस्ट, इंगळे मार्ग, अग्निपंख, हॅपी न्यू इयर मदर, अग्लया, सेव्हन रोशन व्हिला, मॅन्युुस्क्रिप्टस डोंट बर्न, टेक शेल्टर, अपूर पांचाली, लाईट रेल, देवकीनंदन गोपाला या चित्रपटांचा आस्वाद घेतला. यावेळी भांडगे यांनी राजर्षी शाहू महाराजांवर चित्रपट करण्याचा मनोदय व्यक्त केला. शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे किंवा एका राज्याचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत. त्यांनी केलेल्या कार्यावर मी अभ्यास करीत असून ते जगभर पोहोचावे यासाठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवात आज स्क्रीन नं १ : अपूर पांचाली (बंगाली), द गॅॅँ्रड बुडापेस्ट हॉटेल (युएसए), बेस्टस आॅफ द सदर्न वाईल्ड, अप साइड डाउन (मराठी), गोल्ड अ‍ॅँड कॉपर .स्क्रीन नं २ : आर्टिस्ट (मल्याळम), अग्निपंख (मराठी), कँडल मार्च (मराठी), लाईक फादर लाईक सन (जपान), द होस्ट (साउथ कोरिया).स्क्रीन नं ३ : सिटी मंकीज (चायना), अ सेपरेट वाइंड (मेक्सिको), किताब (हिंदी), आर्टिस्ट (मल्याळम).