शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाने महाबळेश्वरला झोडपले!

By admin | Updated: May 30, 2017 18:39 IST

साताऱ्यातही हजेरी : दिवसभर केवळ ढग अन रिमझिम

आॅनलाईन लोकमतसातारा/महाबळेश्वर, दि. ३0 : साताऱ्यासह महाबळेश्वरमध्ये मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी हजेरी लावली. महाबळेश्वरात दिवसभर पावसाने झोडपून काढले. थंड हवेसाठी आलेल्या पर्यटकांनी वर्षा सहलीचा अनुभव घेतला. साताऱ्यात सायंकाळी पाचच्या सुमारास दमदार पाऊस झाला.सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, माण, कोरेगाव तालुक्यातील काही गावे या दुष्काळी भागात यंदा वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र, सातारा, महाबळेश्वर, पाटण, जावळी या भागात पाऊस झाला नव्हता.मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. पहाटेपासून साताऱ्यात ढगाळ वातावरण होते. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला. यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी झाले होते. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यातच महाबळेश्वर शहर परिसरातील सकाळी दहा वाजल्यापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. तर काही पर्यटकांना हॉटेलमध्येच बसून राहावे लागले.