शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कागलजवळ महिला पोलिसाचा विनयभंग

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

महामार्गावरील घटना: चांदी व्यावसायिकावर गुन्हा

कागल : सिव्हिल ड्रेसवर असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग एका चांदी व्यावसायिकाने करण्याचा प्रकार येथील पुणे-बंगलोर महामार्गावर सामाजिक वनीकरण येथे दुपारी घडला. याप्रकरणी चांदी व्यावसायिक कल्लाप्पा जैनापुरे (वय ३५) याच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी : रविवारी (दि. १४) दुपारी तीनच्या सुमारास या महिला कॉन्स्टेबल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या होत्या. औद्योगिक वसाहतीमधून लक्ष्मी टेकडीकडे येत असताना म्हसोबा देवालयापासून किरण जैनापुरे याने स्विफ्ट गाडीतून त्यांचा पाठलाग केला. महामार्गावरील सामाजिक वनीकरणजवळ त्याने थेट गाडी आडवी घालून रस्ता रोखला व अश्लील हावभाव केले. महिला कॉन्स्टेबलने आपण पोलीस असल्याचे सांगताच त्याने तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गाडी (एमएच ०९ बीएक्स ०१८६) वरून संशयिताचा पत्ता शोधून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे करीत आहेत. (प्रतिनिधी)