शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत मोबाईल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कबनूर येथून व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसडा मारून चोरून नेल्याप्रकरणी इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ...

कोल्हापूर : कबनूर येथून व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसडा मारून चोरून नेल्याप्रकरणी इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. चेतन गुंडाप्पा पाटील (वय २७, रा. दुंडगे) असे अटक केलल्या संशयिताचे नाव आहे; तर दुसरा अल्पवयीन मुलगा आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कबनूर येथे मेघनाथ कुमार हे दि. ६ जुलैरोजी आपल्या मोबाईलवर बोलत पायी जात होत. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसडा मारून चोरून धूमस्टाईलने पळून गेले होते. इचलकरंजी येथे गुन्हे अन्वेषण पथकातील अंमलदार संजय इंगवले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी आरोपी चेतन पाटील याला अटक केली. त्याचा अल्पवयीन सहकारीही गुन्ह्यात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले.

फोटो नं. ०४०९२०२१-कोल-चोरी०१

ओळ : इचलकरंजी गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने मोबाईल चोरट्यास अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल व दुचाकी जप्त केली.

040921\04kol_7_04092021_5.jpg

ओळ : इचलकरंजी गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने मोबाईल चोरट्यास अटक  करुन त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल व दुचाकी जप्त केली.