शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठीच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST

पाचगाव : सर्वसामान्यांचा विकास आणि दक्षिण विधानसभा मतदार संघातील सेवा-सुविधा हेच ध्येय असून आमदारकीचा उपयोग फक्त जनतेच्या सेवेसाठीच करणार, ...

पाचगाव : सर्वसामान्यांचा विकास आणि दक्षिण विधानसभा मतदार संघातील सेवा-सुविधा हेच ध्येय असून आमदारकीचा उपयोग फक्त जनतेच्या सेवेसाठीच करणार, असे मत आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. मोरेवाडी येथील अंतर्गत रस्ते विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जनतेशी घट्ट नाळ जोडून दक्षिण मतदार संघाचा कायापालट करू, ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच दत्तात्रय भिलगुडे, माजी जि.प. सदस्या मनीषा वास्कर, माजी सरपंच अमर मोरे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प. स. सदस्या मीनाक्षी पाटील, सुनील शिंदे, सुदर्शन पाटील, प्रकाश मोरे, रामदास मोरे, बाबूराव भोसले, सुधाकर पाटील, भरत भिलगुडे, रूपाली बाजरी, सुनीता जाधव, रवींद्र चोपडे, अभिजीत भोसले, शहाजी पाटील, संतोष भिलगुडे, बाबासाहेब बुरटे-देसाई, सीमा पाटील, शीतल मंडपे, सिद्धी कारंडे, पिंटू आडनाईक, चंद्रकांत बराले, भाग्यश्री दळवी, नारायण गाडगीळ, डॉ. स्नेहल शिंदे, प्रवीण कुंभार उपस्थित होते.

फोटो : १२ मोरेवाडी विकासकाम

मोरेवाडी, ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते कामांच्या शुभारंभप्रसंगी आ. ऋतुराज पाटील, सरपंच दत्तात्रय भिलगुडे, माजी जि.प. सदस्या मनीषा वास्कर, माजी सरपंच अमर मोरे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आदी.