शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकच आपले दैवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

साके : दूध संस्थेचा कारभार चांगला करा, दूध उत्पादक आपले दैवत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखा, त्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये ...

साके :

दूध संस्थेचा कारभार चांगला करा, दूध उत्पादक आपले दैवत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखा, त्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये हेळसांड होणार नाही, याची काळजी घ्या. चांगल्या कामासाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे, असे भावनिक उद्‌गार ‘गोकुळ’चे नूतन संचालक अंबरीश सिंह घाटगे यांनी काढले. व्हनाळी येथे रणदिवेवाडी येथील नवीन स्थापन केलेल्या महालक्ष्मी महिला दूध संस्थेचे संस्था नोंदणी प्रमाणपत्र देताना ते बोलत होते.

घाटगे म्हणाले, संस्था स्थापन करणे सोपे आहे, परंतु चालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध उत्पादक शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून संस्थेचा कारभार करा, आपण काय दूध संस्थेचा मालक नसतो. परंतु संस्थेचा विश्वस्त म्हणून काम करणे गरजेचे आहे. यावेळी अध्यक्ष अनिता महेंद्र संकपाळ, महेंद्र संकपाळ, उपाध्यक्ष सुषमा भोरे, अर्चना खाडे, प्रियांका केंगार, आप्पासोा खोत, शिवाजी खोत उपस्थित होते.

फोटो ओळी : रणदिवेवाडी (ता. कागल) येथील नूतन महालक्ष्मी महिला दूध संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र देताना माजी आमदार संजय घाटगे, नूतन संचालक अंबरीश सिंह घाटगे, महेंद्र संकपाळ, धनाजी मगदूम व इतर मान्यवर आदी.

कृपया जाहिरात पार्टी प्राधान्याने बातमी घ्यावी ही विनंती