शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडी दत्त देव संस्थानच्या अध्यक्षपदी मेघशाम पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:38 IST

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या अध्यक्षपदी मेघशाम पुजारी तर सचिवपदी महादेव ...

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या अध्यक्षपदी मेघशाम पुजारी तर सचिवपदी महादेव पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या विश्वस्तांची बैठक येथील दत्त देव संस्थानच्या सभागृहात झाली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून मेघशाम पुजारी तर सचिव म्हणून महादेव पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अशोक पुजारी होते.

यावेळी मावळते अध्यक्ष अशोक पुजारी, सचिव गोपाळ पुजारी व विश्वस्त यांनी नूतन अध्यक्ष व सचिवांचा सत्कार केला. या निवडीनंतर दत्त देव संस्थानच्या माध्यमातून यात्रेकरू व भाविकांना विविध व आधुनिक सेवासुविधा पुरवून संस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष व सचिवांनी सांगितले. यावेळी विश्वस्त प्रा. गुंडो पुजारी, अशोक पुजारी, विकास पुजारी, रामकृष्ण पुजारी, गोपाळ पुजारी, अमोल विभुते, महेश हावळे उपस्थित होते.

फोटो - २२०२२०२१-जेएवाय-०९

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री नृसिंह सरस्वती दत्त देव संस्थानच्या नूतन अध्यक्ष, सचिवांचा सत्कार करण्यात आला.