शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपटसृष्टीची वेबसाइट ‘अ‍ॅप’

By admin | Updated: August 12, 2015 00:30 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वेबसाइटचे उद्घाटन

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात, त्यात मैलाचा दगड ठरलेले चित्रपट, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना, इतिहास, नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट, प्रमोशन अशी सगळी माहिती आता एका ‘क्लिक्’वर उपलब्ध झाली आहे. ही सगळी माहिती असणारी वेबसाइट चित्रपट महामंडळाच्यावतीने सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, केवळ प्रमोशनमध्ये कमी पडल्याने दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ६६६.ूँ्र३१ंस्रं३ेंँेंंल्लंि’.ूङ्मे ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेंनमेंट यांनी तयार केलेल्या या वेबसाइटचे मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चित्रपट महामंडळ या नावाने ‘अँड्रॉईड अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. यात मराठी चित्रपटांची सविस्तर माहिती मिळणार आहे. अष्टविनायक मीडियाचे संग्राम पाटील यांनी वेबसाईटची माहिती दिली. सुभाष भुरके यांनी स्वागत केले. यावेळी मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारगीर, सतीश रणदिवे उपस्थित होते.