शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र’ चाळिसाव्यांदा अजिंक्य

By admin | Updated: August 15, 2014 00:22 IST

मुलींत कमला कॉलेजची बाजी : शालेय फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : जिल्हास्तरीय एकोणीस वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने विवेकानंद कॉलेजवर मात करीत चाळिसाव्यांदा अजिंक्यपदाचा मान पटकाविला, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने के.एम.सी कॉलेजचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. आज, गुरुवारी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने विवेकानंद कॉलेजचा ४-० असा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. आजच्या विजयाने महाराष्ट्र हायस्कूलने सलग चाळीस वर्षे या गटात विजेतेपद मिळविण्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्रकडून शुभम सरनाईकने दोन, तर कार्तिक बागडेकर, प्रतीक बदामे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात कमला कॉलेजने के.एम.सी कॉलेजवर २-० अशी टायब्रेकरवर मात करीत अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे महेश जाधव, समीर घोरपडे, पोलीस निरीक्षक गडदे, राजेंद्र घारगे, आप्पासाो पाटील, उदय पवार, प्रदीप साळोखे, आदी उपस्थित होते.कमला कॉलेजचा संघधनश्री देशपांडे, सोनाली जाधव, स्नेहल नलावडे, रोहिणी पाटील, शिवानी सणगर, सोनाली पाटील, मोनालिसा फर्नांडीस, अंकिता माने, ऐश्वर्या कुऱ्हाडे, काजल कांबळे, पूजा घोगळे, श्रृती लाड, सृष्टी नलावडे, प्रशिक्षक रघू पाटील, साधना गावडे.