यावेळी माजी सरपंच गणेश काळे, कीर्ती मसुटे, माजी सरपंच पै. मधुकर चव्हाण, कावजी कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन देशमुख, अर्चना करी, जयश्री रेडेकर, मधुकर चव्हाण, संगीता दळवी, रमेश वाईंगडे, प्रदीप बागडी, स्वाती जाधव, महेश खांडेकर, छबुताई सुतार, विजय यादव, अर्चना करी, सुभाष निगडे, जयश्री पाटील, सुनंदा घोडके, तसेच सचिन गाताडे, दिनकर पोवार, दीपक रेडकर, सचिन चौगुले, अविनाश मोळे, गुरुदेव माने, वीराग करी, राजू काळे उपस्थित होते.
निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
फोटो ०४
मधुकर रंगराव चव्हाण